शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जंतरमंतरवर भारताचे संविधान जाळणाºयांना तत्काळ अटक करावी-सावंतवाडी पोलिसांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 17:48 IST

बहुजन क्रांती मोर्चातर्फे सावंतवाडी पोलीस ठाण्यावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना सादर करण्या

ठळक मुद्देबहुजन क्रांती मोर्चाचे सावंतवाडी पोलिसांना निवेदन

सावंतवाडी : बहुजन क्रांती मोर्चातर्फे सावंतवाडी पोलीस ठाण्यावर धडक देऊन विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांना सादर करण्यात आले.

बहुजन क्रांती मोर्चा सिंधुदुर्गच्यावतीने विविध मागण्यांबाबत रविवारी पोलीस ठाण्यात निवेदन देण्याचे आयोजन केले होते. दिल्ली येथे जंतरमंतरवर भारताचे संविधान जाळणाºयांना तत्काळ अटक करावी, बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अहमदाबाद-गुजरात येथे शांततेत रॅली काढताना अटक करून कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाºया  तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाºया पोलिसांवर कारवाई करावी,

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे निवडणूक कार्यपद्धती बदलून ईव्हीएम मशीन बंद करून त्याऐवजी मतपेटीतून मतदान करण्याची पद्धत अवलंबावी, एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गेल्या दोन वर्षांपासून थकीत असलेली शिष्यवृत्ती द्यावी, त्या संस्थांकडे ती रक्कम जमा केली जावी, कोरेगाव-भीमा येथे दंगल-जाळपोळ घडविणाºया भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करावी आदी विविध मागण्यांचे निवेदन देत बहुजन क्रांती मोर्चा संयोजक अ‍ॅड. शिवराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक धनावडे यांची भेट घेतली. यावेळी सत्त्वशिला बोर्डे, सगुण जाधव, लाडू जाधव, स्नेहल कासले, रविकिरण तेंडोलकर, गीतांजली जाधव, शीतल जाधव, दादू कदम आदी उपस्थित होते.